सुपरस्टार प्रभास लवकरच अडकणार लग्नबंधनात?

Anuradha Vipat

लग्नबंधनात

 सुपरस्टार प्रभास लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं सांगितलं जात आहे.

Superstar Prabhas

चाहतावर्ग

सुपरस्टार प्रभासचा देशासह विदेशातही मोठा चाहतावर्ग आहे.

Superstar Prabhas

आतुरतेने वाट

चाहते प्रभासच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Superstar Prabhas

माहिती

मीडिया रिपोर्टनुसार, प्रभास लवकरच लग्न करणार असल्याची माहिती त्याच्या जवळच्या व्यक्तीने दिली आहे.

Superstar Prabhas

फॅन्स

आता प्रभासच्या लग्नाच्या बातम्या समोर येत असल्याने फॅन्स खूपच खूश झाले आहेत.

Superstar Prabhas

चर्चांना उधाण

आता प्रभासची होणारी पत्नी कोण असणार यासंदर्भातही चर्चांना उधाण आलं आहे.

Superstar Prabhas

अपडेटमुळे

प्रभासच्या काकी श्यामला देवी यांनी प्रभासच्या लग्नाबाबत दिलेल्या अपडेटमुळे चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

अभिनेत्री सना सय्यद झाली आई

येथे क्लिक करा