Anuradha Vipat
जान्हवी कपूर माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू शिखर पहाडिया याला डेट करत आहे.
या सगळ्यात जान्हवी होणाऱ्या सासूबाईंच्या आगामी मालिकेचं प्रमोशन करताना दिसत आहे.
सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जान्हवी कपूरच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा रंगली आहे.
जान्हवी कपूरने सोशल मीडियावर एक मालिकाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
ज्यामध्ये जान्हवी शिखरच्या आईला प्रोत्साहित करताना दिसत आहे.
जान्हवीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये बॉयफ्रेंड शिखर पहाडियाची आई स्मृती संजय पहाडिया यांच्या आगामी मालिकेचा प्रोमो पोस्ट केला आहे.
या पोस्टला ‘मला तुमचा अभिमान वाटतो काकी’ असं कॅप्शन दिलं आहे