रामाच्या परम भक्ताला अष्टसिद्धी दाता का म्हणतात?

Anuradha Vipat

सिद्धी प्राप्त करणे

सिद्धी या शब्दाचा अर्थ सिद्धी प्राप्त करणे असा आहे.

Ashtasiddhi Data

बजरंगबली

बजरंगबली हे महादेवाचे 11 वे अवतार, अष्ट सिद्धी आणि नवनिधी दाता म्हणून ओळखले जातात.

Ashtasiddhi Data

गोस्वामी तुलसीदास

गोस्वामी तुलसीदास यांनी रचलेल्या हनुमान चालिसाच्या एका ओळीत असे म्हटले आहे. "अष्ट सिद्धी नवनिधी के दाता, असबर दीन जानकी माता".

Ashtasiddhi Data

हनुमानाला वरदान

या दोह्यात ज्या सिद्धींबद्दल सांगितले आहे, त्या अतिशय चमत्कारिक शक्ती आहेत आणि या आठही सिद्धी हनुमानाला वरदान म्हणून प्राप्त झाल्या आहेत.

Ashtasiddhi Data

जानकी माता

अष्टसिद्धी असलेला हनुमान या सिद्धींचा दाता होईल ("अष्ट सिद्धी नवनिधी के दाता, असबर दीन जानकी माता"), असे आशीर्वाद त्याला जानकी मातेने दिले होते.

Ashtasiddhi Data

सिद्धींचे वरदान

म्हणजे हनुमान आपल्या भक्तांना या सिद्धींचे वरदान देऊ शकतात.

Ashtasiddhi Data

आशीर्वाद

हनुमानाकडे केवळ आठही सिद्धीच नाहीत, तर सीतेने "अष्ट सिद्धी नौ निधी के दाता" इतरांना अस्थसिद्धी देऊ शकेल असा आशीर्वाद देखील दिला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashtasiddhi Data