Anuradha Vipat
बिग बॉस मराठीच्या पाचव्य पर्वाची ट्रॉफी सूरजने जिंकली आहे
आता त्याच्या या विजयानंतर आईची आठवण येत असल्याचे त्याने मुलाखतीत म्हटले आहे.
मुलाखीत बोलताना सूरज म्हणाला , माझी आई खूप भोळी होती. तिला पार्वती आणि बाप्पानं स्वप्नात येऊन दर्शन दिलं होतं. तिचा मुलगा साधा अन् भोळा आहे.
पुढे सूरज म्हणाला, तो सगळ्यांची मनं कशी जिंकतो हे तिला माहीत होतं. माझ्या आईची मला आठवण येते.
पुढे सूरज म्हणाला, ती आज आली असती ना तर मी खूप नाचलो असतो.
पुढे सूरज म्हणाला, माझ्या गावात पाण्याची सोय नाही. माझी आई खूप लांबून पाणी आणायची. त्याबद्दल मला वाईट वाटतं
सूरज कॉमेडी व्हिडीओच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत होता.