सूरज चव्हाणचा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात

Anuradha Vipat

वादाच्या भोवऱ्यात

'बिग बॉस मराठी 5' विजेता सूरज चव्हाणचा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

Suraj Chavan's film

मागणी

या चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी केली जात आहे.

Suraj Chavan's film

प्रदर्शित

18 ऑक्टोबरला सूरजचा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

Suraj Chavan's film

चुकीचा संदेश

‘राजा राणी’ हा चित्रपट समाजासाठी घातक असून या चित्रपटातून समाजामध्ये चुकीचा संदेश जात आहे, असा आरोप वकील वाजिद खान (बिडकर) यांनी केला आहे.

Suraj Chavan's film

लोकप्रियतेत वाढ

बिग बॉस मराठीनंतर सूरज चव्हाणच्या लोकप्रियतेत आणखी वाढ झाली आहे

Suraj Chavan's film

चित्रपट

ग्रामीण आणि सत्य प्रेमकहाणीवर आधारित असलेला हा चित्रपट आहे

Suraj Chavan's film

प्रेक्षकांच्या भेटीला

हा चित्रपट तीनशेहून अधिक थिएटरमध्ये आणि चारशेहून अधिक शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Suraj Chavan's film

नाना पाटेकरांनी केली नव्या सिनेमाची घोषणा

Nana Patekar | esakal
येथे क्लिक करा