डीजे क्रेटेक्सच्या पार्टीत सूरज चव्हाणचा गुलीगत डान्स

Anuradha Vipat

मिडवीक एव्हिक्शन

बिग बॉस’च्या घरात आज मिडवीक एव्हिक्शन होणार आहे.

Suraj Chavan

एन्ट्री

बीबी पार्टीसाठी घरात डीजे क्रेटेक्स एन्ट्री घेणार आहे.

Suraj Chavan

कसं काय भावा...

‘क्रेटेक्स ‘बिग बॉस’च्या घरात येताच सूरजला म्हणतो, कसं काय भावा…” यानंतर सगळे सदस्य सूरज…सूरजSS असं ओरडू लागतात.

Suraj Chavan

बेभान...

सर्वांनी दिलेलं प्रोत्साहन पाहून सूरज देखील बेभान होऊन डान्स करत असल्याचं प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

Suraj Chavan

हुकस्टेप

गुलीगत डान्स करत सूरजच्या ‘झापुकू झपूक’ हुकस्टेपने यावेळी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

Suraj Chavan

भारावून...

सूरजचा डान्स पाहून सगळेच भारावून गेले आहेत

Suraj Chavan

कौतुकाचा वर्षाव

नेटकऱ्यांनी या प्रोमोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Suraj Chavan

वयानुसार आहारात कसा बदल करायला हवा?

येथे क्लिक करा