Bigg Boss मधील स्वत:चा प्रवास, सूरज चव्हाणच्या डोळ्यात अश्रू

Anuradha Vipat

Suraj Chavanअंतिम टप्प्यात

बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचला आहे.

Suraj Chavan

घरातील संपूर्ण प्रवास

दरवर्षी घरात शेवटच्या आठवड्यात स्पर्धेत टिकून राहिलेल्या सगळ्या स्पर्धकांना त्यांचा ‘बिग बॉस’च्या घरातील संपूर्ण प्रवास दाखवण्यात येतो.

Suraj Chavan

पाऊल

मात्र, यावर्षी हे सगळे स्पर्धक पहिल्यांदाच आपला प्रवास पाहण्यासाठी ‘बिग बॉस’च्या घराबाहेर पाऊल टाकणार आहे. 

Suraj Chavan

आजवरचा प्रवास

आता आजच्या भागात सूरज चव्हाणचा ‘बिग बॉस’च्या घरातील आजवरचा प्रवास आपल्याला पाहायला मिळणार आहे

Suraj Chavan

सुपुत्र

प्रोमोमध्ये सूरजच्या प्रवासाविषयी ‘बिग बॉस’ म्हणाताना दिसत आहेत की, आपण माझेच काय तर तुम्ही संबंध महाराष्ट्राचे सुपुत्र आहात

Suraj Chavan

गुलीगत पॅटर्न

पुढे ‘बिग बॉस’ म्हणाताना दिसत आहेत की, या सीझनमध्ये अनेक पॅटर्न पाहायला मिळाले. पण, या घरात गाजला फक्त गुलीगत पॅटर्न!

भावुक

हा संपूर्ण प्रवास रुपेरी पडद्यावर पाहून सूरज प्रचंड भावुक झालेला दिसत आहे

परिणीतीचे 'ते' फोटो तूफान व्हायरल

येथे क्लिक करा