सुरभी चंदनाने सांगितले, कशी सुरू आहे लग्नाची तयारी

Anuradha Vipat

सुरभी चंदना

इश्कबाज फेम सुरभी चंदना सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. अभिनेत्री लवकरच प्रियकर करण शर्मासोबत लग्न करणार आहे.

Surbhi Chandana

लग्नाची अधिकृत घोषणा

नुकतीच सुरभीने तिच्या लग्नाची अधिकृत घोषणाही केली आहे. दरम्यान, सुरभी तिच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त आहे.

Surbhi Chandana

लग्नाच्या तयारीबद्दल

अलीकडेच तिने आपल्या लग्नाच्या तयारीबद्दल सांगितले आहे. नुकतीच सुरभी चंदन मंदिरात दर्शनासाठी गेली होती. यावेळी ती तिचा बॉयफ्रेंड करण शर्मासोबत स्पॉट झाली.

Surbhi Chandana

सर्व काही तणावपूर्ण

दर्शन घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशीही संवाद साधला. जेव्हा पापाराझींनी सुरभीला तिच्या लग्नाच्या तयारीबद्दल विचारले तेव्हा अभिनेत्री म्हणाली - तयारीबद्दल विचारू नका ... सर्व काही खूप तणावपूर्ण आहे.

Surbhi Chandana

लग्नाचे नियोजन

माझे केस पांढरे झाले आहेत. लग्नाचे नियोजन करणे खूप कठीण आहे, परंतु हे ठीक आहे, जे काही घडत आहे ते चांगले आहे

Surbhi Chandana

13 वर्षांपासून एकमेकांना डेट

सुरभी आणि करण जवळपास 13 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.दोघे 2010 पासून एकत्र आहेत.

Surbhi Chandana

चित्रपटात येण्यासाठी श्रेयसला द्यावा लागला लग्नाला नकार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shreyas talpade
येथे क्लिक करा