Suresh Jain : ९ वेळा आमदार राहिलेले सुरेश जैन !

सकाळ डिजिटल टीम

जळगाव

सुरेश जैन हे जळगाव येथील राजकारणी आहेत.

Suresh Jain

नऊ वेळा आमदार

नऊ वेळा ते महाराष्ट्र विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले आहेत

Suresh Jain

1980 ते 2014


1980 ते 2014 महाराष्ट्र विधानसभेवर सलग नऊ वेळा आमदार म्हणून निवडून आले.

Suresh Jain

शिवसेनेचे महत्वाचे नेते

1990 च्या दशकात जैन शिवसेना पक्षात होते. उत्तर महाराष्ट्रातील ते शिवसेनेचे महत्वाचे नेते होते. अजूनही ते शिवसेनेतच आहेत.

Suresh Jain

काँग्रेस , राष्ट्रवादी आणि शिवसेने

जैन 1980 मध्ये जळगाव मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस उमेदवार निवडून आले. 1985 मध्ये भारतीय समाजवादी काँग्रेस उमेदवार म्हणून निवडून आले. 1990 मध्ये भारतीय समाजवादी काँग्रेस 1995 मध्ये भारतीय राष्ट्रीय पक्षातुन निवडून आले. नंतर त्यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेत प्रवेश केला आणि ते पुन्हा निवडून आले.

Suresh Jain

मंत्री

ते महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री होते. ते जळगाव घरकुल घोटाळा मधील मुख्य आरोपी असून आता ते जामिनावर आहेत.

Suresh Jain

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suresh Jain