14 ऑक्टोबरला असेल सूर्यग्रहण, 'रिंग ऑफ फायर' काय आहे जाणून घ्या

सकाळ ऑनलाईन टीम

१४ ऑक्टोबरला सूर्यग्रहण असेल. जे रिंग ऑफ फायरचा प्रभाव निर्माण करते. हे दृश्य फार सुंदर आणि चमत्कारी दिसते.

Surya Grahan

सूर्यग्रहणाप्रमाणेच कंकणाकृती सूर्यग्रहण बघतानासुद्धा काही काळजी घ्यायची असते.

Surya Grahan

डोळ्यांच्या सुरक्षेची घ्या काळजी

ग्रहणाच्या वेळी डोळ्यांच्या सुरक्षेशिवाय सूर्याला थेट बघू नका. शास्त्रज्ञ यावेळी आयएसओ 12312-2 सुरक्षा मानकांची पूर्तता करणारा चष्मा वापरण्याचा सल्ला देतात.

Surya Grahan

त्वचेची काळजी

ग्रहणाच्या वेळी जास्त काळ बाहेर राहू नका. दीर्घकाळ सूर्याच्या संपर्कात राहू नका. जास्तीत जास्त लक्ष तुमच्या डोळ्यांकडे असू द्या.

Surya Grahan

मुलांच्या सुरक्षेची विशेष काळजी घ्या

मुलांना आणि पाळीव प्राण्यांना सूर्याच्या संपर्कात येऊ देऊ नका.

Surya Grahan

फोटोग्राफी करताना विशेष लक्ष द्या

ग्रहणाचा कधीही फोटो काढू नका. सुरक्षित फोटोग्राफीची माहिती घेऊनच पाऊल उचला.

Surya Grahan

भारत सोडून हे सूर्यग्रहण अमेरिकेतील टेक्सास,वॅाशिंग्टन डिसी, लॉस एंजेलस, मेक्सिको, पनामा, ब्राझील, कॅनडा, क्युबा इ. ठिकाणी दृश्यमान होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surya Grahan