IPL 2024, वानखेडे स्टेडियमवर अन् सूर्यकुमारचा नकोसा विक्रम

Pranali Kodre

आयपीएल 2024 स्पर्धेत 67 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सला लखनौ सुपर जायंट्सने 18 धावांनी विजय मिळवला.

Lucknow Super Giants | X/IPL

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर झालेला हा सामना स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवसाठीही खास राहिला नाही.

Suryakumar Yadav

तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेला सूर्यकुमार 3 चेंडू खेळून शुन्यावरच माघारी परतला. त्याला कृणाल पांड्याने बाद केले, तर रबी बिश्नोईने त्याचा झेल घेतला.

Suryakumar Yadav | X/IPL

वानखेडे स्टेडियमवर आयपीएल 2024 हंगामात शुन्यावर बाद होण्याची ही सूर्यकुमारची तिसरी वेळ ठरली.

Suryakumar Yadav | X/IPL

त्यामुळे सूर्यकुमार एकाच आयपीएल हंगामात एकाच ठिकाणी सर्वाधिकवेळा शुन्यावर बाद होणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसरा क्रमांकावर आला आहे.

Suryakumar Yadav | X/MIPaltan

त्याने या नकोशा विक्रमाच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावरील राशिद खान, मिथून मन्हास आणि दिनेश कार्तिक यांची बरोबरी केली आहे.

Rashid Khan | X/IPL

राशिद 2022 आयपीएलमध्ये, तर मिथून 2011 मध्ये डीवाय पाटील स्टेडियम, नवी मुंबई येथे प्रत्येकी 3 वेळा शुन्यावर बाद झाले होते. तसेच दिनेश कार्तिक 2023 मध्ये बेंगळुरूने एम चिन्नास्वामी स्टेडियमवर 3 वेळा शुन्यावर बाद झाला होता.

dinesh karthik | sakal

या विक्रमाच्या यादीत अव्वल क्रमांकावर शिखर धवन आहे. तो 2020 आयपीएलमध्ये दुबईत 4 वेळा शुन्यावर बाद झाला होता.

Shikhar Dhawan | X/IPL

सुनील छेत्रीचे खास विक्रम अन् पुरस्कार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Chhetri | X/IndianFootball
येथे क्लिक करा