सूर्यकुमार यादवसोबत दिसणारी ही तरुणी आहे कुणीतरी खास!

सकाळ डिजिटल टीम

ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व

वर्ल्ड कप विजयानंतर भारताच्या ट्वेंटी-२० संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सुर्याकुमार यादवकडे सोपवली.

Priya Saroj | esakal

श्रीलंका, बांगलादेश...

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने त्यानंतर श्रीलंका आणि बांगलादेशविरुद्धची ट्वेंटी-२० मालिका जिंकल्या.

Priya Saroj | esakal

रणजी करंडक

सूर्यकुमार यादव सध्या रणजी करंडक स्पर्धेत खेळतोय आणि महाराष्ट्र संघाविरुद्धच्या सामन्यात तो ७ धावांवर माघारी परतला आहे.

Priya Saroj | esakal

कसोटी खेळायचीय...

सूर्यकुमार यादवला भारताच्या कसोटी संघाकडून खेळायचे आहे आणि त्यासाठी त्याने रणजी करंडक स्पर्धेत हात आजमावण्याचे ठरवले आहे.

Priya Saroj | esakal

सूर्या अन् ती

सूर्यकुमार यादव याचा एका तरुणीसोबतचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

Priya Saroj | esakal

राजकारणी अन् वकील

सूर्यासोबत फोटोत दिसणारी ती तरुणी राजकारणी आणि वकील आहे. ती समाजवादी पक्षाची खासदार आहे.

Priya Saroj | esakal

युवा खासदार

२०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत निवडून आलेली प्रिया सरोज या दुसऱ्या सर्वात तरुण उमेदवार आहेत.

Priya Saroj | esakal

माजी खासदाराची कन्या

प्रिया ही तीन वेळा खासदार आणि उत्तर प्रदेशच्या आमदार तुफानी सरोज यांची ती मुलगी आहे.

Priya Saroj | esakal

३५ हजार मतांनी विजयी

प्रिया २०२४ च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत मच्छलीशहर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आली आहे.तिने भोलानाथ सरोज यांचा ३५,८५० मतांनी पराभव केला.

Priya Saroj | esakal

षटकारांच्या बाबतीत सेहवागलाही भारी पडलाय न्यूझीलंडचा साऊदी

Tim Southee | India vs New Zealand | Sakal
येथे क्लिक करा