सुश्मिता सेनच्या 'या' थ्रिलर वेब सिरीज पाहिल्या काय?

Saisimran Ghashi

सुश्मिता सेनचा थ्रिलर धमाका

बॉलिवूडची बेस्ट अभिनेत्री आणि माजी मिस यूनिवर्स सुश्मिता सेनने वेब सीरीजच्या जगात धमाका केला आहे.

Sushmita Sen Thriller Entry | esakal

वैयक्तिक आयुष्य चर्चेत

ती तिच्या फिल्मी जीवनाशिवाय वैयक्तिक आयुष्यासाठीदेखील चर्चेत असते.

Sushmita Sen Personal Life | esakal

दमदार अभिनय आणि ग्लॅमरस शैली

सुश्मिताने दमदार अभिनय आणि ग्लॅमरस शैलीने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. खासकरून थ्रिलर आणि क्राइम या प्रकारातील तिच्या वेब सीरीज प्रचंड लोकप्रिय ठरल्या आहेत.

Sushsmita Sen Best Acting and Glam Look | esakal

1. आर्या

राजस्थानमधील एका माफिया कुटुंबातील सदस्य असलेली आर्याची भूमिका सुश्मिता सेनने साकारली आहे.

Sushmita Sen Aarya Web Series | esakal

2. ताली

ताली या सिनेमात सुश्मिता सेनने गौरी सवाई नावाच्या एका ट्रान्सजेंडर महिला गायिकाची भूमिका साकारली आहे.

Sushmita Sen Taali Webseries | esakal

3. नो प्रॉब्लेम

नो प्रॉब्लेम ही एक लघु वेब सीरीज आहे ज्यामध्ये सुश्मिता सेनने अदिती नावाच्या एका यशस्वी व्यवसायिकाची भूमिका साकारली आहे.

Sushmita Sen No Problem Movie | esakal

4. वास्तुशास्त्र

हा चित्रपट एक हॉरर सिरिज आहे. जो शेवटपर्यंत तुम्हाला खिळवून ठेवेल.

Sushmita Sen Thriller Horror Movie | esakal

थ्रिलर चित्रपट आणि वेब सीरीज

सुश्मिता सेनने वेब सीरीज आणि असंख्य चित्रपटांमध्ये विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत.

Sushmita Sen Web series and Movies | esakal

सुश्मिता सेनला पहिली पसंती

तुम्हाला थ्रिलर आणि क्राइम वेब सीरीज आवडत असतील तर सुश्मिता सेनच्या वरील वेब सीरीज नक्कीच पाहा. तुम्हाला निराश व्हावे लागणार नाही.

Sushmita Sen First Choice | esakal

बॉलीवुडचे 'हे' 5 सस्पेन्स थ्रिलर चित्रपट तुम्हाला करतील शॉक

5 Bollywood Suspense Thriller Movies | esakal