सुष्मिता सेनने तिच्या इंस्टाग्राम बायोमध्ये केला मोठा बदल

Anuradha Vipat

चर्चेत

अभिनेत्री सुष्मिता सेन ही कायमच चर्चेत असते.

Sushmita Sen

सक्रिय

सुष्मिता सेन ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते.

Sushmita Sen

खासगी आयुष्य

सुष्मिता सेन तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत कायमच असते.

Sushmita Sen

बायोमध्ये मोठा बदल

सुष्मिता सेन हिने तिच्या इंस्टाग्रामच्या बायोमध्ये मोठा बदल केला आहे. सुष्मिता सेन हिने तिच्या दुसऱ्या जन्माची तारीख थेट तिथे टाकली आहे.

दुसऱ्या जन्माची तारीख

सुष्मिता सेन हिने तिच्या दुसऱ्या जन्माची तारीख 27\2\ 2023 टाकली आहे

हार्ट अटॅक

27 फेब्रुवारी 2023 रोजी सुष्मिता सेन हिला हार्ट अटॅक आला होता.

पोस्ट शेअर

हार्ट अटॅक येऊन गेल्यानंतर सुष्मिता सेनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती.

सलमान खानबद्दल सानिया मिर्झाने केला मोठा खुलासा