Anuradha Vipat
अभिनेत्री सुष्मिता सेननं आपल्या टॅलेंटमुळे इंडस्ट्रीमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे
सुष्मिता सेननं 1996 मध्ये दस्तक चित्रपटातून डेब्यू केला होता.
रिपोर्टनुसार, सुष्मिता सेनचं नेटवर्थ 95 कोटींचं आहे.
सुष्मिता फिल्म, अॅड्स, ब्रँड एंडोर्समेंटमार्फत मोठी कमाई करते.
सुष्मिता एका जाहिरातीचं 1.5 कोटी मानधन घेते
सुष्मिता 3 के 4 कोटी रुपये एका फिल्मसाठी चार्ज घेते .
सुष्मिताकडे एकापेक्षा एक अशा अनेक लग्झरी कारदेखील आहे.