सुझान खानच्या आईने सुझानच्या लग्नाबद्दल केला मोठा खुलासा

Anuradha Vipat

डेट

हृतिक रोशनची एक्स पत्नी सुझान खान ही अर्सलान गोनी याला डेट करत आहे

Sussanne Kha

लग्न

मध्यंतरी चर्चा होती की अर्सलान गोनी आणि सुझान खान हे लवकरच लग्न करणार आहेत.

Sussanne Kha

चर्चा

आता सतत यांच्या लग्नाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे.

Sussanne Kha

खुलासा

नुकताच सुझान खानच्या आईने सुझानच्या लग्नाबद्दल अत्यंत मोठा खुलासा केला आहे

Sussanne Khan

लग्न

सुझान खानच्या आईला विचारण्यात आले की, सुझान अर्सलान गोनीसोबत लग्न करणार आहे का?

Sussanne Khan

भाग्यशाली

सुझान खानची आई जरीन म्हणाली की, जर आज तुम्हाला कोणासोबत आनंद मिळत आहे तर तुम्ही खूप जास्त भाग्यशाली नक्कीच आहात.

Sussanne Khan

आनंदी

थोडक्यात काय तर सुझान खानच्या आईने स्पष्ट केले की, लग्न हेच सर्वकाही नाहीये. त्यांनी दोघे एकमेकांसोबत आनंदी असल्याचे म्हटले.

Sussanne Khan

म्हणून सोनाक्षी सिन्हाने केले घाईत लग्न

येथे क्लिक करा