श्रावण महिन्यात सुवासिनी हातात हिरव्या बांगड्या का घालतात?

Anuradha Vipat

विशेष महत्त्व

सौभाग्यवती स्त्रियांनी हिरव्या बांगड्या घालण्याचे विशेष महत्त्व आहे.

green bangles

हिरव्या बांगड्या घालण्यामागे एक प्रथा

श्रावण महिन्यात हिरव्या बांगड्या घालण्यामागे एक प्रथा आहे, परंतु या प्रथेची माहिती फार कमी लोकांना माहित आहे.

green bangles

नवनिर्मिती शक्तीचे प्रतिक

हिरव्या रंगाला नवनिर्मिती शक्तीचे प्रतिक मानले जाते. श्रावण महिन्यात निसर्गामध्ये झालेल्या हार्मोन्समध्येसुद्धा बदल होतो, ज्याचा प्रभाव शरीर आणि मनावर पाडतो

green bangles

बुध ग्रह

ज्योतिष शास्त्रानुसार हिरवा रंग बुध ग्रहाने प्रभावित आहे. बुध एक नपुंसक ग्रह आहे

green bangles

हिरव्या बांगड्या

महिलांनी या महिन्यात हिरव्या बांगड्या घालाव्यात. यामुळे माता गौरी खूप प्रसन्न होतात.

green bangles

उपासनेचा महिना

श्रावण महिना हा महादेव आणि माता पार्वती यांच्या उपासनेचा महिना आहे. 

green bangles

वैज्ञानिक कारण

 श्रावण महिन्यात मेहंदी लावण्यामागे वैज्ञानिक कारणसुद्धा हेच मानले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

green bangles