Success Mantra : स्वामी विवेकानंद सांगतात यशस्वी जीवनाचे 10 मूळमंत्र

सकाळ डिजिटल टीम

यशस्वी जीवनाची पहिली पायरी

तुमचे जीवन एका लक्ष्यावर केंद्रित करा आणि त्यासाठी अहोरात्र मेहनत करा.

Success Mantra

वायफळ विचार काढून टाका

निरुपयोगी विचार मनातून काढून टाका. हीच यशाची खरी ओळख आहे.

Success Mantra

उठा जागे व्हा

उठा जागे व्हा आणि तेव्हापर्यंत थांबू नका जेव्हापर्यंत तुम्हाला यश मिळत नाही.

Success Mantra

स्वत:वर विश्वास ठेवा

जेव्हापर्यंत तुम्ही स्वत:वर विश्वास ठेवत नाहीत तेव्हापर्यंत तुमचा देवावरही विश्वास बसणार नाही.

Success Mantra

शिक्षण

जे शिक्षण मनुष्यात आत्मविश्वास जागा करत नाही ते शिक्षण व्यर्थ आहे.

Success Mantra

शिकत राहा

जेव्हापर्यंत तुम्ही जीवंत आहात तेव्हापर्यंत शिकत राहा. अनुभव हा जगात सर्वश्रेष्ठ शिक्षक आहे.

Success Mantra

एकावेळी एकच काम करा

एका वेळी एकच काम करा, मात्र असे करा की तुमचा संपूर्ण फोकस फक्त त्यावरच असेल.

Success Mantra

समस्या

ज्या दिवशी तुम्हाला संकटं येणार नाही, समस्या उद्भवणार नाही समजा तुम्ही चुकीच्या मार्गावर आहात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Mantra