मेहंदी रंगली गं.. स्वानंदी टिकेकरचे मेहंदी फोटो एकदा पहाच

Devendra Jadhav

स्वानंदी टिकेकर

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री स्वानंदी टिकेकर सध्या चांगलीच चर्चेत आहे.

swanandi tikekar | Instagram

स्वानंदीचा साखरपुडा

स्वानंदीने गुपचुप साखरपुडा केल्याच्या चर्चांना उधाण आलंय

swanandi tikekar | Instagram

स्वानंदीचा बॉयफ्रेंड

स्वानंदीने सोशल मिडीयावर बॉयफ्रेंड आशिष कुलकर्णी सोबत फोटो पोस्ट केलाय.

swanandi tikekar | Instagram

मेहंदी

स्वानंदीच्या हातावर मेहंदी रंगलेली दिसतेय

swanandi tikekar | Instagram

स्वानंदीचे फोटो

स्वानंदीचे मेहंदीचे सुंदर फोटो सोशल मिडीवावर व्हायरल झाले आहेत

swanandi tikekar | Instagram

स्वानंदीचं लग्न

स्वानंदी आता लवकरच बॉयफ्रेंड आशिष सोबत लग्न करणार आहे

swanandi tikekar | Instagram

स्वानंदी आणि आशिष

स्वानंदी आणि आशिषची जोडी त्यांच्या फॅन्सने पसंत केलीय

swanandi tikekar | Instagram