स्वप्नील जोशीचं स्वत:बद्दल मोठं वक्तव्य

Anuradha Vipat

मुलाखत

अभिनेता स्वप्नील जोशीने नुकतीच एक मुलाखत दिली आहे

Swapneel Joshi

Swapneel Joshiचर्चेत

या मुलाखतीत त्याने केलेल्या वक्तव्यामुळे सध्या तो चर्चेत आहे.

Swapneel Joshi

बालपणींच्या आठवणींना उजाळा

तसेच मुलाखतीत स्वप्नीलने आपल्या बालपणींच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

Swapneel Joshi

बॅन्जो पार्टी

त्याने सांगितले आहे की , प्रकाश काका आणि राजा काका यांची बॅन्जो पार्टी होती आणि त्यात मी बुलबुल तरंग वाजवायचो.

Swapneel Joshi

ऑडिओ कॅसेट

पुढे त्याने सांगितले आहे की ,माझ्या बुलबुल तरंगची ३६ कोळी गीतांची ऑडिओ कॅसेटदेखील आहे

Swapneel Joshi

आठवणी

तसेच पुढे गिरगावच्या आठवणी कायम माझ्यासोबत असल्याचे स्वप्नील जोशीने म्हटले आहे.

Swapneel Joshi

सक्रिय

स्वप्नील सोशल मिडीयावरही सतत सक्रिय असतो

Swapneel Joshi

सलमान खानचे चित्रपटाच्या सेटवर असतात खूप जास्त नखरे

येथे क्लिक करा