Anuradha Vipat
बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे.
स्वरा भास्करची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते
आता नुकताचं स्वरा भास्करने मोठा खुलासा केला आहे
स्वराने तिच्या लग्नाबद्दल हा खुलासा केला आहे .
स्वरा भास्कर म्हणाली की, माझी आणि फहादची पहिली भेट ही मुंबईमध्ये एका आंदोलनादरम्यान झाली होती
पुढे स्वरा भास्कर म्हणाली की, त्यानंतर आमच्यात मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.
स्वरा पुढे म्हणाली, आम्हाला कधीच वाटत नव्हते की आमच्यामध्ये काही होऊ शकते.