Anuradha Vipat
स्वरा भास्करने एक मुलाखत दिली आहे
या मुलाखतीमध्ये पहिल्यांदा स्वरा भास्कर तिच्या लग्नाबद्दल बोलताना दिसली आहे
स्वरा भास्करने फहाद अहमदसोबत लग्न केले आहे
स्वरा भास्करने एका मुलाखतीमध्ये सांगितले की, ज्यावेळी तिने तिच्या आई वडिलांना फहादसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले त्यावेळी खूप वाद झाला होता
पुढे स्वरा भास्करने एका मुलाखतीमध्ये सांगितले की, मी दुसऱ्या धर्मात लग्न करणार असल्याने आई वडिल घाबरले होते.
आता स्वरा भास्करच्या विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.