Iron Deficiency : ही लक्षणे दिसत असतील तर तुमच्या शरीरात आहे लोहाची कमतरता

नमिता धुरी

बहुतांश महिलांमध्ये लोहाची कमतरता असते. त्याची लक्षणे कशी ओळखाल ?

Iron Deficiency

थकवा जाणवतो.

Iron Deficiency

अस्वस्थता वाढते.

Iron Deficiency

त्वचा आणि केसांवर दुष्परिणाम होतो.

Iron Deficiency

चिडचिड वाढते.

Iron Deficiency

नखे पांढरी पडू लागतात.

Iron Deficiency

हिमोग्लोबीन कमी होऊ लागते व हृदयाला धोका निर्माण होतो.

Iron Deficiency

हिरव्या भाज्या, बटाटा, भोपळा, रताळे, इत्यादी गोष्टी खा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iron Deficiency