Kidney Stone : ही लक्षणे दिसत असतील तर आहे मुतखड्याचा धोका

नमिता धुरी

आजकालच्या चुकीच्या आहारपद्धतीमुळे किडनीत खडे तयार होतात.

Kidney Stone

मुतखडा मूत्रवाहिनीमध्ये येतो तेव्हा पाठ, पोट आणि इतर अवयवांमध्ये वेदना होऊ लागतात.

Kidney Stone

लघवी करताना वेदना होतात.

Kidney Stone

लघवीतून किंवा विष्ठेतून रक्त जाते.

Kidney Stone

विष्ठेला दुर्गंधी येते.

Kidney Stone

विष्ठा पुरेशी बाहेर टाकली जात नाही.

Kidney Stone

मळमळ आणि उल्टी होते.

Kidney Stone

ही लक्षणे दिसत असल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kidney Stone