Motion Sickness : प्रवासात होणाऱ्या उलट्या कशा थांबवाल ?

नमिता धुरी

मोशन सीकनेस

प्रवासात उलट्या होत असतील किंवा मळमळत असेल तर त्याला मोशन सीकनेस म्हणतात.

Motion Sickness

कधी होते

टीव्हीवर वेगवान दृश्यं बघताना, झोपाळ्यावर झुलताना किंवा समुद्राच्या लाटा बघूनही असे होऊ शकते.

Motion Sickness

आले

आल्यामध्ये अॅण्टिइन्फ्लेमेंटरी गुण असतात. यामुळे पचन चांगले होत असल्याने मोशन सीकनेसमध्ये याचा वापर केला जातो.

Motion Sickness

लिंबू

लिंबू अर्धं कापून चाटा.

Motion Sickness

ज्येष्ठमध

ज्येष्ठमध चोखत राहा.

Motion Sickness

पाणी

पाणी किंवा फळांचा रस पित राहा जेणेकरून शरीरातील आर्द्रता टिकून राहील.

Motion Sickness

लक्षणे

तोंडात जास्त लाळ तयार होणे, मळमळणे, काही खाण्याची इच्छा न होणे ही मोशन सीकनेसची लक्षणे आहेत.

Motion Sickness

उपाय

रिकाम्या पोटी किंवा भरपूर खाऊन प्रवास करू नका.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Motion Sickness