T-20: विजयाने पवित्र झालेली बार्बाडोसची माती रोहितने चाखली; पाहा फोटो

कार्तिक पुजारी

क्षण

शनिवारी भारतीयांना ऐतिहासिक आणि अतीव आनंदाचा क्षण अनुभवता आला

rohit sharma

कोरले

भारतीय क्रिकेट संघाने दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्डकपवर आपले नाव कोरले आहे.

rohit sharma

रोहित

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्यासाठी हा स्वप्नपूर्तीचा क्षण होता

rohit sharma

विजय

रोहितसह संघातील इतर खेळाडूंचे डोळे आनंदाने पाणावले होते.

rohit sharma

साजरा

रोहितने अनोख्या पद्धतीने विजय साजरा केला.

rohit sharma

मैदान

तो काही काळ मैदानावर झोपला, त्याने मैदानावर जोरजोरात हात आपटले.

rohit sharma

बार्बाडोस

त्या खेळपट्टीवर भारतीय संघाने विजय मिळवला त्या बार्बाडोसच्या मैदानावरील मातीचे कण रोहितने पवित्र मानून तोंडात टाकले

rohit sharma

कृती

रोहितसाठी हा विजय किती महत्त्वाचा होता हे त्याच्या या कृतीवरून दिसलं.

सुजाता सौनिक कोण आहेत?

हे ही वाचा