Swadesh Ghanekar
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ११ वर्षांचा आयसीसी स्पर्धा जेतेपदाचा दुष्काळ संपवला
सूर्यकुमार यादवच्या अविश्वसनीय कॅचने दक्षिण आफ्रिकेच्या हातून सामना खेचून नेला
भारताच्या ७ बाद १७६ धावांच्या प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेला ८ बाद १६९ धावा करता आल्या
भारतीय संघाने १७ वर्षांनंतर ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला.
भारताच्या या ऐतिहासिक विजयाचा फिव्हर अजूनही कायम आहे
मुंबईच्या एका मंडळाच्या गणतपीसोबत ट्वेंटी-२० वर्ल्ड कप दिसल्याने सर्वांना आनंद झाला आहे
गणपतीसोबत असलेल्या मुशकाच्या हातात ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेची ट्रॉफी दिसतेय.