तापसी पन्नूचा बहिणींसोबत कल्ला, व्हेकेशनचे फोटो व्हायरल

Anuradha Vipat

चर्चेत

अभिनेत्री तापसी पन्नू सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.

Taapsee Pannu

लग्न

तापसीने प्रियकर मॅथियास बो याच्याशी उदयपूरमध्ये लग्न केले आहे

Taapsee Pannu

सुट्टी

लग्नानंतर नुकतीच तापसी पन्नू तिच्या ग्रुपसोबत सुट्टीवर गेली आहे.

Taapsee Pannu

फोटो

तापसी पन्नूने तिच्या व्हेकेशनचे अनेक सुंदर फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहेत.

Taapsee Pannu

कमेंट

तापसीचे हे फोटो पाहिल्यानंतर सोशल मीडियावर यूजर्स फोटोंवर जोरदार कमेंट करत आहेत

Taapsee Pannu

फिरायला

तापसी तिच्या बहिणींसोबत फिरायला गेली आहे

Taapsee Pannu

क्रांती रेडकरने शेअर केली मजेशीर रील, चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

येथे क्लिक करा