Anuradha Vipat
'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेच्या निर्मात्यांनी पलक सिंधवानीच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे
पलकला नोटीस पाठवत नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे.
पलकवर शोच्या निर्मात्यांनी कराराचं उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.
पलक सिंधवानीने विशेष कलाकारांच्या कराराच्या अनेक नियमांचं पालन केलेलं नाही
तसेच शो आणि प्रॉडक्शन कंपनीचं मोठं नुकसान झाल्याचा नोटीसमध्ये आरोप करण्यात आला आहे.
आता कायदेशीर नोटीस मिळाल्यानंतर पलक सिंधवानीनेही प्रतिक्रिया दिली आहे.
तसेच पलक सिंधवानी हा शो सोडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.