Anuradha Vipat
बॉलिवूड अभिनेत्री तब्बू गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे.
आज अभिनेत्री वाढदिवस असल्यामुळे तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याच्या चर्चा रंगल्या आहे.
तब्बू वयाच्या 52 व्या वर्षी एकटीच रॉयल आयुष्य जगते.
रिपोर्टनुसार, तब्बू हिची एकूण एकूण संपत्ती 52 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.
तब्बूचं मासिक उत्पन्न 36 लाख रुपयांपर्यंत आहे
सिनेमात भूमिका साकारण्यासाठी तब्बू जवळपास तीन कोटी रुपये घेते
तब्बू ब्रांड एंडोर्समेंटसाठी 1 कोटी रुपये घेते.