आशुतोष मसगौंडे
करिनाप्रमाणेच तिचा मोठा मुलगा तैमूरही खूप लोकप्रिय आहे.
हिंदी रश यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत ललिता डिसिल्वाने करीना कपूर खानबद्दल अनेक खुलासे केले आहेत.
करीना खूप प्रेमळ आई आहे आणि ती खूप शिस्तप्रिय आहे.
बेबो एका हिंदू कुटुंबात जन्मली असूनही तिने सैफ अलि खानशी लग्न केले आहे. असे असले तरी करीना इतर धर्मांनाही मानते.
करीना आणि तिचे सासरचे लोक साधे आहेत. खान कुटुंबातील सर्वजण आणि सर्व कर्मचारी एकत्र जेवण करातात.
करीना ख्रिश्चन धर्माचे पालन करते. पण ती तैमूरला 'इक ओंकार' हे भजन ऐकायला लावते.
करीना आणि सैफने लग्न केल्यानंतर त्यांनी आधी तैमुरला जन्म दिला. त्यानंतर या दोघांना जहांगीर नावाचा मुलगा झाला आहे.
सैफला पहिल्या पत्नीपासून सार आणि इब्राहिम अशी दोन मुले आहेत.