तैमूर आणि जेह यांच्या नॅनीला महिन्याला मिळतो एवढा पगार

Anuradha Vipat

पगाराबद्दल

नुकताच झालेल्या मुलाखतीत ललिता डिसिल्वा यांनी कपूर कुटंब आणि मिळणाऱ्या पगाराबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे

Taimur and Jeh's nanny

स्पॉट

ललिता डिसिल्वा यांना कायम तैमूर आणि जेह यांच्यासोबत स्पॉट केलं जातं. 

Taimur and Jeh's nanny

काळजी

ललिता डिसिल्वा तैमूर आणि जेह याची काळजी घेतात. 

Taimur and Jeh's nanny

पदार्थ

मुलाखतीत ललिता डिसिल्वा म्हणाल्या, करीना कपूर आणि सैफ अली खान प्रचंड साधे आहेत. सकाळी खाण्यासाठी स्टाफ आणि करीना – सैफ यांचे पदार्थ सारखेच असतात.

Taimur and Jeh's nanny

पगार

पुढे ललिता डिसिल्वा यांना 2.5 लाख रुपये पगार मिळतो का? असा प्रश्न विचारण्यात आला.

Taimur and Jeh's nanny

अफवा

यावर ललिता डिसिल्वा म्हणाल्या, 2.5 लाख रुपये? असं असतं तर बरं झालं असतं? तुमच्या तोंडात साखर, या सर्व फक्त अफवा आहेत

Taimur and Jeh's nanny

वक्तव्य

करीनाने देखील एका मुलाखतीत ललिता डिसिल्वा यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलं होते.

Taimur and Jeh's nanny

संजय दत्तचा 'त्या' घटनेवरचा राग पाहून सर्वांनाच बसला होता धक्का

Sanjay Dutt | esakal
येथे क्लिक करा