Sandip Kapde
अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रसमध्ये मोठा बंड केला. यानंतर त्यांना शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
अजित पवार यांच्यासोबत ८ आमदारांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली.
यानंतर अजित पवार यांनी सर्व आमदारांना ताज हॉटेलमध्ये जेवायला नेले. मात्र राजकीय नेत्यांची पार्टी होणाऱ्या हॉटेलमधील दर किती हा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे.
ताज हॉटेलमधील मेनू कार्ड सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
हॉटेल ताज, मुंबई येथील मेनू कार्ड
पुरी भाजी/उपमा 660 …इडली…600
आलू पराठा- 735
चिकन डिश- 850
चिकन टीक्का सँडवीच - 785
शावरमा/बर्गर - 1050
कबाब/टिक्का 1800 …पनीर टिक्का 1175
दम आलू 800 …भेळ/पाणी पुरी 550
सूप 375 …सलाड 650
कोकटेल्स सरासरी 850.. 30 ml
मोकटेल्स 385.. 30 ml
शिवास रिगल 950..30 ml
शॅम्पेन..1500.. (150 ml), वाइन 700.. (150 m)
बिसलेरी 285..750 ml, चहा 395 …कॉफी 255
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.