पावसाळ्यात अशी घ्या तुमच्या आरोग्याची काळजी

Monika Lonkar –Kumbhar

पावसाळा

देशातील अनेक भागांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली आहे.

पावसाळ्यात वातावरण दमट होते. या वातावरण बदलाचा फटका आपल्या आरोग्याला बसू शकतो.

आरोग्य

त्यामुळे, या दिवसांमध्ये आरोग्याची आणि खास करून आहाराची काळजी घेणे गरजेचे आहे.

फलाहार

पावसाळ्यात आंबा, फणस, केळी खाणे टाळावे. कारण यामुळे अपचन होऊन जुलाब, अतिसार होण्याची शक्यता असते.

पालेभाज्या टाळाव्यात

पावसाळ्यात पालेभाज्या टाळाव्यात अथवा कमी खाव्यात. या दिवसांमध्ये पालेभाज्यांपेक्षा फळभाज्या खाल्ल्याने अधिक लाभ मिळतो. 

कडधान्ये आणि धान्ये

या दिवसांमध्ये धान्याच्या लाह्या खाव्यात. लाह्या पचनास हलक्या असतात आणि कडधान्यांचा आहारात समावेश करावा.

मांसाहार टाळावा

पावसाळ्यात पचनसंस्था मंदावल्यामुळे मांसाहारी पदार्थ खाणे टाळावे. 

मेरे खयालों की मलिका..!

येथे क्लिक करा.