अवकाळी पावसात आरोग्याची घ्या खास काळजी

Monika Lonkar –Kumbhar

अवकाळी पाऊस

उन्हाळ्याच्या अखेरीस मे महिन्यात वादळी वाऱ्यासह मॉन्सूनपूर्व पाऊस सगळीकडे होत आहे.

उन्हाचा तडाखा

दिवसेंदिवस उन्हाचा तडाखा वाढत चालला आहे.

अवकाळी पाऊस

वातावरणातील बदलांमुळे अवकाळी पाऊस अनेक भागांमध्ये पडतोय.

आरोग्य

या स्थितीमध्ये आरोग्याची खास काळजी घेणे गरजेचे आहे.

खाद्यपदार्थ

रस्त्यावरील उघड्यावरचे पदार्थ खाऊ नका.

पाणी उकळून प्या

पावसाळ्यामध्ये पाणी उकळून प्यायल्याने आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

कपडे

अवकाळी पावसात भिजल्यास कपडे लगेच बदला.

बाहेरून काटेरी अन् आतून रसाळ असणाऱ्या फळाचे आरोग्यदायी फायदे

Jackfruit Benefits | esakal
येथे क्लिक करा.