Anuradha Vipat
गरीबी दूर करायची असेल तर आम्ही दिलेले हे उपाय आवश्य करा
गरीबी दूर करायची असेल तर काळ्या तिळाचे सेवन करा
गरीबी दूर करायची असेल तर काळ्या तिळाचे दान करणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते.
माघ महिन्यात केलेले जप, तप आणि दान हे भाविकांचे दारिद्र्य दूर करण्यासोबतच मोक्ष मिळवण्यास मदत करते
गरीबी दूर करायची असेल तर कुत्र्याला काळे तीळ खाऊ घाला
गरीबी दूर करायची असेल तर माघ महिन्यातील प्रत्येक शनिवारी काळ्या कपड्यात काळे तीळ, काळे उडीद दान करा
गरीबी दूर करायची असेल तर काळे तीळ दुधात मिसळून दर शनिवारी पिंपळावर अर्पण करा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.