Anuradha Vipat
नियमित व्यायामामुळे हृदयाची रक्त शुद्ध करण्याची क्षमता वाढते.
व्यायामामुळे शरीरातील कोलेस्टेरॉल आणि फॅटचे प्रमाणही कमी होते
ज्यामुळे लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते
तरुण वयात हृदयविकाराचा झटका टाळयाचा असेल तर आहारात फळे, भाज्या, जीवनसत्त्वे, प्रथिने आणि फायबरचा समावेश करा
तरुण वयात हृदयविकाराचा झटका टाळयाचा असेल तर नियमित आरोग्य तपासणी करा
तरुण वयात हृदयविकाराचा झटका टाळयाचा असेल तर अधूनमधून चीज बर्स्ट पिझ्झा किंवा बटर चिकन खा
तरुण वयात हृदयविकाराचा झटका टाळयाचा असेल तर तंबाखू खाणे थांबवा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.