Anuradha Vipat
‘दस’ या चित्रपटाचं प्रीमिअर पुण्यात आयोजित करण्यात आलं होतं.
या कार्यक्रमात गर्दीचा फायदा घेत एका व्यक्तीने ईशाला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला होता.
त्यावेळी ईशाने त्याला गर्दीतून खेचून कानाखाली मारली होती.
आता ‘द मेल फेमिनिस्ट’ या चॅट शोच्या एपिसोडमध्ये ईशाने हा किस्सा सांगितला आहे
त्याचप्रमाणे ईशाने इतर महिलांनाही अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका आणि आवाज उठवा असा सल्ला दिला आहे
तसेच पुढे महिला या भावनिकदृष्ट्या खूप सक्षम असतात असं ईशा पुढे म्हणाली आहे .
ईशा देओल ही धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची मुलगी आहे.