श्वेता तिवारीच्या तिसऱ्या लग्नाची चर्चा

Anuradha Vipat

ओळखीची गरज

अभिनेत्री श्वेता तिवारीला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही.

Shweta Tiwari

खासगी आयुष्य

प्रोफेशनल आयुष्यात श्वेता तिवारीला यश मिळालं, पण खासगी आयुष्यात मात्र श्वेताला अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला.

Shweta Tiwari

सिंगल मदर

आज दोन घटस्फोट झाल्यानतंर श्वेता सिंगल मदर म्हणून दोन मुलांचा सांभाळ करत आहे.

Shweta Tiwari

तिसरं लग्न

श्वेताला लोकं म्हणायचे की दोन वेळा लग्न केलं आहेस आता तिसरं लग्न कधी करणार

Shweta Tiwari

लग्न

यावर आता श्वेता म्हणाली की, ‘मला तर वाटतं माझी लेक कधी लग्न करणारच नाही

Shweta Tiwari

लग्नाचा विचार

पुढे तिने जे काही पाहिलं आहे. त्यानंतर पलक लग्नाचा विचार देखील करणार नाही असं देखील श्वेता तिवारी म्हणाली

Shweta Tiwari

अव्वल स्थानी

आज टीव्ही विश्वातील टॉप अभिनेत्रींच्या यादीत श्वेता तिवरी अव्वल स्थानी आहे.

Shweta Tiwari

हेमा मालिनी यांच्याकडून मोठा खुलासा

येथे क्लिक करा