मसाबा गुप्ता लोकांच्या निशाण्यावर

Anuradha Vipat

चर्चेत

मसाबा गुप्ता ही सध्या चांगलीच चर्चेत आहे

Masaba Gupta

फॅन फॉलोइंग

मसाबा गुप्ताची सोशल मीडियावर मोठी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.

Masaba Gupta

मसाबा गुप्ता हे फॅशन जगतातील अत्यंत मोठे नाव आहे.

Masaba Gupta

लोकांच्या निशाण्यावर

मसाबा गुप्ता लोकांच्या निशाण्यावर आली आहे

Masaba Gupta

पैसे

मसाबा गुप्ता म्हणाली की, कोरोनाच्या काळात स्वयंपाक बनवणाऱ्या महिलेला पैसे देण्यासही तिच्याकडे नव्हते.

Masaba Gupta

जास्त वाईट दिवस

पुढे मसाबा म्हणाली की, इतके जास्त वाईट दिवस त्यावेळी होते.

विधान

आता मसाबा गुप्ताने केलेले हे विधान लोकांना आवडत नसल्याचे दिसत आहे.

ब्रायडल ड्रेसमध्ये रॅम्प वॉक करताना दिसली हिना खान

येथे क्लिक करा