निकिता जंगले
अनेकांना जेवणासोबत मसाला पापड खाण्याची सवय असते
मसाला पापड हे आपण साईड डिश म्हणून खातो.
मसाला पापड हे खूप हेल्दी असतात.
विविध डाळींपासून हे पापड बनवले जातात.
या पापडवर आपल्या शरीराला हेल्दी असणारे टोमॅटो, कांदा, कोथिंबिर असते.
अत्यंत चविष्ठ वाटणारे पापड जेवणाचा स्वादच वाढवत नाही तर आपल्याला हेल्दीसुद्धा ठेवतो.
जर तुम्ही पापड तळण्याऐवजी भाजून घेतला तर तो अधिक चविष्ट वाटतो आणि आपल्या शरीरासाठी हेल्दीही असतो.
हल्ली हॉटेलमध्येही मसाला पापड मोठ्या प्रमाणात ऑर्डर केला जातो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.