Tathagat Gautam Buddha : तथागत म्हणजे काय?

Sandip Kapde

तथागत

तथागत म्हटलं की आपल्यासमोर भगवान गौतम बुद्ध यांचा चेहरा येतो.

Tathagat Gautam Buddha

गौतम बुद्ध

मात्र गौतम बुद्ध यांना तथागत का म्हटले जायचे आपल्याला माहित आहे का?

Tathagat Gautam Buddha

सत्य

तथागत हा शब्द दोन शब्दांपासून बनला आहे. म्हणजेच वस्तुस्थितीसह सत्याची माहिती देणाऱ्या ‘बुद्ध’ला ‘तथागत’ म्हणतात.

Tathagat Gautam Buddha

भगवान बुद्ध

भगवान बुद्ध माणसांच्या क्षमतेपलीकडे कधीच बोलत नाहीत. तथागत जे काही बोलतात ते स्वतःच्या वागण्याने प्रमाणित करत असत.

Tathagat Gautam Buddha

तथ्य

तथ्य जाणून घेतलेली व्यक्ती म्हणजे तथागत होय

Tathagat Gautam Buddha

सत्त्याचा मार्ग

तथ म्हणजे सत्य आणि गत म्हणजे मार्ग, सत्त्याचा मार्ग म्हणजे तथागत

Tathagat Gautam Buddha

निखळ सत्य

निखळ सत्य जाणून घेतलेली व्यक्ती म्हणजे तथागत

Tathagat Gautam Buddha

अनुभव

अनुभव घेऊन जाणती किंवा ज्ञानी झालेली व्यक्ती म्हणजे तथागत होय.

Tathagat Gautam Buddha

तथागत गौतम बुद्ध

गौतम बुद्धांनी तथ्य जाणून घेतले होते. म्हणून त्यांना तथागत गौतम बुद्ध म्हणत असत.

Tathagat Gautam Buddha

संस्कृत

तथागत हा पाली आणि संस्कृत शब्द आहे.

Tathagat Gautam Buddha

मराठी

मराठी भाषेत तथागत या शब्दाचा ज्ञानी, श्रेष्ठ, पूज्य, अधिका-अधिक त्याग केलेला, असा आहे.

Tathagat Gautam Buddha

भारतीय तत्त्वज्ञ

बुद्ध हे भारतीय तत्त्वज्ञ, ध्यानी, आध्यात्मिक शिक्षक व समाजसुधारक होते. त्यांनी "बौद्ध धर्माची" स्थापना केली. गौतम बुद्ध, शाक्यमूनी बुद्ध, सिद्धार्थ गौतम, सम्यक सम्मासंबुद्ध ही त्यांची अन्य नावे आहेत.

Tathagat Gautam Buddha

गौतम बुद्ध

गौतम बुद्ध नेहमी तथ्यावर आधारीत बोलत असत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tathagat Gautam Buddha