Jaggery Tea : हिवाळ्यात गुळाचा चहा प्या अन् बिनधास्त वजन कमी करा

सकाळ डिजिटल टीम

हिवाळ्यामध्ये गुळ खाणे खूप फायदेशीर असते.

अनेकदा डॉक्टरही हिवाळ्यात गुळ खाण्याचा सल्ला देतात.

अशात जर गुळाचा चहाने दिवासाची सुरवात केल्यास तुमची इम्यनिटी स्टाँग राहते.

sakalशरीरामध्ये रक्ताची कमी असेल तर गुळ खाणे किंवा गुळाचा चहा पिणे अत्यंत लाभदायी ठरते.

वजन कमी करण्यासाठी गुळाचा चहा खूप फायदेशीर ठरतो.

साखरेमुळे शरीरामध्ये फॅट जमा होते पण साखरेऐवजी गुळ वापरल्यास त्यामुळे तुमचे वजन निंयत्रित राहू शकते.

तुमचा घसा खवखवत असेल किंवा सर्दी खोकला असेल तर गुळाचा चहा प्या

नियमित पाळी येत नसेल तर गुळाचा चहा पिणे फायदेशीर ठरते.

स्किनच्या आरोग्यासाठी गुळाचा चहा पिणे फायदेशीर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaggery Tea | sakal