स्वतःच्या मुलांवर प्रेम करता, मग इंग्रजीतील ही वाक्य नक्की शिकवा!

Swadesh Ghanekar

इंग्रजीतील बेसिक वाक्य मुलांना माहीत हवी...

आपल्या मुलाने फाडफाड इंग्रजी बोलावं असं प्रत्येक पालकाला वाटतं. पण, त्यासाठी त्यांचं बेसिक पक्कं करणं महत्त्वाचं आहे. आपल्या मुलांना इंग्रजीतील ही बेसिक वाक्य शिकवली तर ते त्यांच्या फायद्याचे ठरेल...

Teach this english sentences to your child | sakal

ओरडून नाही, तर प्रेमाने शिकवा सोपी इंग्रजी

मुलं ऐकत नाही, अशी कारणं देत अनेक पालक आपल्या मुलांना जोरजबरदस्तीने अभ्यासाला बसवतात. पण, तरिही त्यांचे लक्ष अभ्यासावर असेलच असे नाही. अशा वेळी त्यांना सोप्या पद्धतीने इंग्रजी शिकवा आणि स्वतः ही त्या दैनंदिन व्यवहारात वापरा.

Teach this english sentences to your child | sakal

चला जाणून घेऊया काही सोपी वाक्य...

I need to pee ( मला लघवीला जायचेय), I Need to Poop ( मला शौचालयात जायचे आहे), I want to drink water ( मला पाणी प्यायचे आहे ) , I'm feeling hungry ( मला भुक लागली आहे ), I'm not feeling well ( मला बरं वाटत नाही).

Teach this english sentences to your child | sakal

रोजच्या व्यवहारात ही वाक्य करतील मदत...

I want a snack ( मला नाश्त हवाय), Can I have a cookie? ( मला कुकी मिळू शकते का?), I'm feeling sleepy ( मला झोप येत आहे), I want my toy ( मला माझं खेळणं हवंय), I want to play ( मला खेळायचे आहे).

Teach this english sentences to your child | sakal

बाहेर कसा साधावा संवाद?

Please help me ( कृपया मला मदत करा ) , Can i go outside? ( मी बाहेर जाऊ शकतो का?), I need a tissue ( मला टिश्यू हवा आहे), I want to watch TV ( मला टिव्ही पाहायचा आहे), I like this game ( मला हा खेळ आवडतो).

Teach this english sentences to your child | sakal

कोणाकडे काही मागायचे असेल तर...

I need my shoes ( मला माझी बुट हवी आहेत ) , I want to color ( मला रंगकाम करायचे आहे), I'm done eating ( मी जेवण संपवलं), Can I have More ( मला अजून मिळू शकते का?), I'm feeling cold ( मला थंडी वाजतेय ).

Teach this english sentences to your child | sakal

प्रेम व्यक्त करणारी सोपी वाक्य...

Can I have juice? ( मला ज्यूस मिळेल का?), I love you, mom ( आई, माझं तुझ्यावर प्रेम आहे), I love you, Dad ( पप्पा, माझं तुमच्यावर प्रेम आहे), I need my blanket ( मला माझी गोधडी हवी आहे), I want to read ( मला वाचायचे आहे).

Teach this english sentences to your child | sakal

सोपं अन् महत्त्वाचं...

I want to draw ( मला चित्र काढायचे आहे), I'm thirsty ( मला तहान लागली आहे), Can you fix this? ( तु हे नीट करू शकतोस का?), I need my book ( मला माझे पुस्तक हवे आहे), I want to sleep ( मला झोपायचे आहे).

Teach this english sentences to your child | sakal
brinjal | Sakal
हे पण वाचा