T20 World Cup : पाकविरूद्धच सर्वाधिक गोल्डन डक; भारतीय फलंदाजांची लिस्ट आहे मोठी

अनिरुद्ध संकपाळ

दिनेश कार्तिक - 2007 च्या टी 20 वर्ल्डकपमध्ये दिनेश कार्तिक दक्षिण आफ्रिकेविरूद्ध शुन्यावर बाद झाला होता.

जसप्रीत बुमराह - 2024 च्या टी 20 वर्ल्डकपमध्ये जसप्रीत बुमराह पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात शुन्यावर बाद झाला होता.

सुरेश रैना - 2016 च्या टी 20 वर्ल्डकपमध्ये सुरेश रैना पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात गोल्डन डकवर बाद झाला.

रविंद्र जेडजा - 2024 च्या यंदाच्या टी 20 वर्ल्डकपमध्ये रविंद्र जडेजा पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात गोल्डन डकवर बाद झाला होता.

रोहित शर्मा - रोहित शर्मा 2021 च्या टी 20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरूद्ध गोल्डन डकवर बाद झाला.

आशिष नेहरा - 2010 च्या टी 20 वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध गोल्डन डकवर बाद झाला होता.

विराट कोहली - 2024 च्या टी 20 वर्ल्डकपमध्ये विराट कोहली युएसएविरूद्ध गोल्डन डकवर बाद झाला.

मुरली विजय - 2010 च्या टी 20 वर्ल्डकपमध्ये मुरली विजय दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात गोल्डन डकवर बाद झाला होता.

मोठमोठ्या दिग्गजांना जे जमलं नाही ते अर्शदीप सिंगने करून दाखवलं

येथे क्लिक करा