सकाळ डिजिटल टीम
ऑस्ट्रेलियाने ८६६ कसोटी सामन्यांपैकी ४१४ सामने जिंकले आहेत.
इंग्लंडने १०७७ कसोटी सामन्यांपैकी ३९७ सामने जिंकले आहेत.
वेस्ट इंडिजने ५८० कसोटी सामन्यांपैकी १८३ सामने जिंकले आहेत.
दक्षिण आफ्रिकेने ४६६ कसोटी सामन्यांपैकी १७९ सामने जिंकले आहेत.
भारताने ५७९ कसोटी सामन्यांपैकी १७८ सामने जिंकले आहेत.
पाकिस्तानने ४५८ कसोटी सामन्यांपैकी १४८ सामने जिंकले आहेत.
न्यूझीलंडने ४७० कसोटी सामन्यांपैकी ११५ सामने जिंकले आहेत.
श्रीलंकेने ३१९ कसोटी सामन्यांपैकी १०४ सामने जिंकले आहेत.
बांग्लादेशने १४४ कसोटी सामन्यांपैकी २१ सामने जिंकले आहेत.
झिंम्बाब्वेने ११८ कसोटी सामन्यांपैकी १३ सामने जिंकले आहेत.
अफगानिस्तानने ९ कसोटी सामन्यांपैकी ३ सामने जिंकले आहेत.
आर्यलॅंडने ९ कसोटी सामन्यांपैकी २ सामने जिंकले आहेत.
टीम इंडियात विराट-रोहितची जागा कोण घेणार ? वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूची भविष्यवाणी