स्त्री २’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

Anuradha Vipat

प्रेक्षकांच्या भेटीस

 ‘स्त्री २’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे

Teaser of Stree 2

आतुरतेने वाट

या हॉरर-कॉमेडी चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे.

Teaser of Stree 2

प्रदर्शित

अशातच ‘स्त्री २’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे.

Teaser of Stree 2

विशेष झलक

आज प्रदर्शित झालेल्या ‘स्त्री २’च्या टीझरमध्ये तमन्ना भाटियाची विशेष झलक पाहायला मिळत आहे.

Teaser of Stree 2

झलक

हिरव्या रंगाच्या लेहेंग्यात डान्स करताना आणि शेवटी हैरान करणारी तमन्नाची झलक आहे.

Teaser of Stree 2

तारीख

टीझर शेअर करत निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर केली आहे.

प्रेक्षकांच्या भेटीस

१५ ऑगस्ट २०२४ला स्वातंत्र्य दिनादिवशी ‘स्त्री २’ प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

किरण मानेंची पोस्ट लिहित नरेंद्र मोदींंविरोधात टोलेबाजी

येथे क्लिक करा