प्राजक्ता माळीच्या ‘फुलवंती’ सिनेमाचा टीझर रिलीज

Anuradha Vipat

नवा सिनेमा

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचा नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Teaser release of movie 'Phulvanti'

प्रेक्षकांच्या भेटीला

या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Teaser release of movie 'Phulvanti'

चाहते उत्सुक

प्राजक्ताच्या या सिनेमासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.

Teaser release of movie 'Phulvanti'

टीझर रिलीज

फुलवंती’ सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे.

Teaser release of movie 'Phulvanti'

सिनेमाचा टिझर

नेटकऱ्यांनी कमेंट करत प्राजक्ताच्या या नव्या सिनेमाच्या टिझरचं कौतुक केलं आहे

Teaser release of movie 'Phulvanti'

रसिकांच्या भेटीला

ही भव्य कलाकृती 11 ऑक्टोबरला रसिकांच्या भेटीला येत आहे.

Teaser release of movie 'Phulvanti'

लेखन

या चित्रपटाचे संवाद लेखन प्रविण विठ्ठल तरडे यांनी केलं आहे.

सारा अली खानचा हटके अंदाज

येथे क्लिक करा