iPhone Emergency Faeture : तुमच्या iPhone आणि Apple Watch मध्ये आहेत 4 Emergency फीचर्स!

Saisimran Ghashi

अडचणीच्या वेळी मदत मिळवण्यासाठी तुमच्या iPhone आणि Apple Watch मध्ये अनेक hidden gems आहेत.

आज आपण अशाच 4 महत्वाच्या फीचर्सबद्दल जाणून घेऊया ज्यामुळे आपत्कालीन परिस्थितींमध्ये तुमची मदत होऊ शकते.

1. Emergency SOS:

  • अडचणीच्या वेळी मदत मिळवण्यासाठी त्वरित आपत्कालीन सेवांशी संपर्क साधा.

  • निवडलेल्या आपत्कालीन संपर्कांना सूचित करा.

  • साइड बटन वेगाने ३ वेळा दाबा.

2. वेगवेगळ्या पद्धतींनी आपत्कालीन कॉल:

साइड बटन आणि व्हॉल्यूम बटन दाबून ठेवा आणि उजवीकडे स्लाइड करा.

दोन्ही बटण दाबून ठेवा (काउंटडाउन सुरू होईपर्यंत).

3. Crash Detection (iPhone 14 आणि नंतर):

अपघातात असताना Automatically आपत्कालीन सेवांशी संपर्क साधण्याची सेटिंग करता येते.

4. Satellite चा आधार घेणारे Emergency SOS (iPhone 14 आणि 15):

फोन सिग्नल किंवा वायफाय नसताना Satellite द्वारे Emergency Message पाठवण्याची सेटिंग फोनमध्ये करता येते.

हे फीचर्स सक्रिय करणे सोपे आहे.कंपनीच्या गाईडलाईन बुकमध्ये या सेटिंगबद्दल सविस्तर माहिती असते.

आपल्या मोबाईलमध्ये असलेले Emergency Features वापरून स्वतःची आणि जवळच्यांची सुरक्षा करा.

येथे क्लीक करा
Mobile Under 10000 : 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळणारे 5 स्मार्टफोन (2024)