Teenage Love : पालकांनो, मुलं लहान वयात प्रेमात पडताहेत? हे वाचाच

सकाळ डिजिटल टीम

हल्ली लहान वयातच मुलं प्रेमात पडतात.

Teenage Love | sakal

अशावेळी पालकांना मुलांना समजावणे कठीण जातं.

Teenage Love | sakal

जर कमी वयात मुलं प्रेमात पडली तर पालकांनी शांतपणे परिस्थिती समजून घ्यावी.

Teenage Love | sakal

आणि मुलांना त्यांना पटेल असं समजावून सांगावं.

Teenage Love | sakal

पालंकानी पालक म्हणून नाही तर मुलांचे फ्रेंड बनून त्यांना समजून सांगावे.

Teenage Love | sakal

अशावेळी मुलांशी सलोख्याने वागावे. त्यांना रागावू नये.

Teenage Love | sakal

मुलांशी चांगला बॉंड निर्माण करावा जेणेकरुन ते तुम्हाला प्रत्येक गोष्ट शेअर करतील.

Teenage Love | sakal

सोबतच आता या वयात करिअर आणि अभ्यास किती महत्त्वाचा आहे, हे सोप्या पद्धतीने सांगावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Teenage Love | sakal